केंद्र सरकारच्या विरोधात सायकल व बैलगाडी मोर्चा
हिमायतनगर प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचा सायकल व बैलगाडी मोर्चा संपन्न..अच्छे दिन चे स्वप्न दाखवीत सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने आज पेट्रोल, डिझेल व गॅस चे…
