अभाविप वरोरा शाखेचा छात्रनेता संमेलन उत्साहात संपन्न,अभाविप वरोरा शाखेची 2021- 2022 करिता नुतन कार्यकारीणी गठीत.
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करणारी देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी छात्र संघटना आहे. अभाविपची स्थापना ही विद्यार्थ्यांना उचित दिशा व योग्य…
