युवराज माऊस्कर व मित्र परिवारा द्वारे जोपासले समाज बांधिलकीची भावना
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट संपूर्ण देशात व तसेच महाराष्ट्र मध्ये कोरोना थैमान माजवत होता म्हणूनच त्या थैमानाला आवरण्या करिता लसीकरण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे म्हणूनच देशा पाठोपाठ महाराष्ट्र मध्ये पण लसीकरण…
