रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यावर शिवसेने चा आक्षेप,सत्तारुढ पक्षांच्या लोकप्रतिनिधींना हेतूपुरस्पर नेहमी दूर ठेवले जाते:विनोदभाऊ काकडे,तालुका प्रमुख, शिवसेना राळेगाव
सोहळ्यात खासदारांना डावलले सर्व योजनांचा आयताच लाभ भाजपा उचलत असल्याचा आरोप राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदारांनी तीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तालुका आरोग्य अधिकारी राळेगांव कार्यालयातील…
