24 तासात 2 कोरोना बाधितांचा मृत्यु,168 नवीन बधितांची नोंद
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर,चंद्रपूर चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 2 कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे. ज्यामुळे मृतांची संख्या 308 वर पोहोचली आहे. बुधवारी बाधितांची संख्या 20,283 वर पोहोचली. 168 कोरोना बाधित…
