पेट्रोल, डिझेल,गॅस दरवाढी विरोधात चिमूर येथे काँग्रेसची सायकल रॅली
प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर चिमूर: देशभरात पेट्रोल व डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे. काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आले. तरीही निर्ढावलेल्या…
