साहेब वडकीच्या ग्रामीण रुग्णालयाचे काय झाले हो ?,नागरिकांना जावे लागत आहे दहेगाव,सावंगी
p राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) .जवळपास पाच पन्नास गावांची बाजारपेठ तसेच जम्मू ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडकी या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी दोन वर्षांआधीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजूर…
