चालू वर्षाची खाजगी शैक्षणिक फी 50% माफ करा. – सुनील रत्नाकर भोयर संघटनमंत्री आप चंद्रपुर यांची मागणी.
जिल्हा प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर उद्यापासून शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. परंतु पालक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मागील वर्षीची फी भरली नसल्याने मुलांचे निकाल तर काही ठिकाणी टीसी रोखून धरले…
