आदिवासी बांधवांना मालकी हक्क प्रमाणपत्र व ७/१२ चे जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते वाटप
हिमायतनगर प्रतिनिधी :(परमेश्वर सुर्यवंशी) हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाळके वाडी येथे आदिवासी बांधवांना मालकी हक्क प्रमाणपत्र व ७/१२ चे मा जिल्हा अधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या वाटप करण्यात आले प्रथम बिरसा…
