ओबीसीवादी चळवळी च्या वर्धापनदिनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा स्व. सुप्रिया संजय कोकरे यांनी ओबीसीवादी चळवळीची 30 जुन 2010 रोजी स्थापना केली.सर्व राजकीय पक्ष व समाजातील सर्व ओबीसी बांधव यांना एकत्र आणत ओबीसी समाजाच्या हितासाठी काम…
