डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बुथ संपर्क अभियानाला वणी ग्रामीण मध्ये शुभारंभ.
दि.2/07/2021 रोजी सार्वला व झोला गावापासून अभियानाची सुरवात बुथ गठीत करून बुथ अध्यक्षांना आमदार संजिवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी गजाननजी विधाते(तालुकाध्यक्ष,वणी ग्रामीण),बंडूजी चांदेकर(सदस्य, जि.प),अशोकजी सुर(अध्यक्ष, खरेदी विक्री संघ),शंकरजी…
