चंद्रपूर शहरात मनसेमध्ये युवक व युवतींचा जम्बो पक्षप्रवेश,राजुभाऊ उंबरकर यांची विशेष उपस्थिती
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या जोमाने कामाला लागली आहे. संपूर्ण जिल्ह्यात अनेक ठिकाणी युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहे . मनसेचे कार्य, मनसेची…
