व्हॉइस ऑफ मीडिया यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी प्रतिभा तातेड यांची नियुक्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना म्हणून नावारूपास आलेली व्हॉइस ऑफ मीडिया अल्पावधीतच देशाबाहेरही पोहोचली आहे. या संघटनेच्या अंतर्गत महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र विंगची स्थापना करण्यात आली असून,…
