म.रा.किसान सभेचा बाभुळगाव तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चाची धडक
सहसंपादक: रामभाऊ भोयर म.रा.किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन बाभुळगाव तहसिल कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.मोर्चाचे नेत्रुत्व राज्य उपाध्यक्ष काॅ.अनिल घाटे,राज्य कौंसिलर काॅ.अनिल हेपट,काॅ.गुलाबराव उमरतकर,भाकपचे राज्य कौंसिलर काॅ.दिपक…
