आप चे युवा नेते मयुर राऊत यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ रामनगर पुलिस स्टेशन व बेघर निवारा ये थे अल्पोहर मिठाई वाटप
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, वर्धा वर्धा..कोरोना काळात पुलिस बांधव यांनी जनतेचे रक्षण केले कोरोना योद्धा म्हणून कार्य केले,त्यामूळे यावर्षी आप युवा आघाडी नेते मयुर राऊत यांनी आपला वाढ दिवस रामनगर पुलिस स्टेशन…
