भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा तर्फे मिसाबंदीत अटक झालेल्या आंदोलकांचा सत्कार
भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा स्वतंत्र भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या गेलेल्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या देशातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा करिता 25 जून रोजी भाजपा तर्फे काळा दिवस पाळण्यात…
