धक्कादायक: भर दिवसा बुरखाधारी इसमाकडून गोळीबार,एक गंभीर जखमी
8 प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर चन्द्रपुर 12 जुलाई :चंद्रपूर शहराने आज भर दिवसा गोळीबाराचा थरार अनुभवला असुन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलमधे एका बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार करून एका व्यक्तीला जिवे मारण्याचा…
