दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्लाशेतकरी ठार ,शेतातून परतताना केला हल्ला
प्रतिनिधी:रवींद्र मेश्राम,सिंदेवाही आज दिनांक 18/07/2021 नवेगाव (लोण) येथील काशीनाथ पांडुरंग तलांडे रा. नवेगाव वय 55 हे शेतीची मशागत करून बैलजोडी सह घरी परतताना शिवारात दबा घरून असलेल्या वाघाने मृतक काशीनाथ…
