पतसंस्थांच्या भ्रष्ट कारभारामुळे ग्राहक हैराण ढाणकी शहरातील एका पतसंस्थेने केले पलायन तर जन संघर्ष अर्बन सारखी होऊ शकते पुनरावृत्ती??
ढाणकीबाजारपेठेचा कानोसा घेऊन त्या ठिकाणी आपण थाटत असलेल्या पतसंस्था मल्टीस्टेट या बाजाराला किती आर्थिक फायदा होईल हे हेरून फसव्या बाजाराचे बसस्थान बसविले जाते. ढाणकी शहरात सुद्धा आर्थिक ऊलाढाल बऱ्यापैकी व…
