राष्ट्रीय किटकजन्य,जलजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य विभाग पोंभूर्णा कडून बोर्डा बोरकर येथे मच्छरदानीचे वितरण
संपूर्ण देशात कोरोणा विषाणुने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे कोरोणावर मात करन्यासाठी केंद्र व राज्य सरकार शर्तीचे प्रयत्न करीत आहेत आपल्याही स्वतःची जबाबदारी जानून घेत प्रशाशनाला सहकार्य करने…
