केजरीवाल यांचे विराेधात विकृत लिखाण. प्रविन उपगन्लावार आणि आनंद खांडरेची पाेलिसांसमाेर माफी
सहसंपादक:प्रशांत बदकी चंद्रपूर ता. 19- दिल्लीचे मुख्यमंत्री मा.अरविंद केजरीवाल , खासदार संजय सिंह आणि अन्य नेत्यांविराेधात समाजमाध्यमांवर सातत्याने विकृत लिखाण करणाऱ्या चंद्रपुरातील प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे यांची आम आदमी…
