अ.भा.वि.प. तर्फे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मिशन आरोग्य रक्षक हे अभियान
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा अभाविप वरोरा शाखेच्या मिशन आरोग्य रक्षक अभियानाला सुरुवात अ.भा.वि.प. तर्फे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मिशन आरोग्य रक्षक हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात…
