अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे चंद्रपूर येथे मंजूर झालेले मुख्यालय गडचिरोली ऐवजी चंद्रपूर येथे करा:-अभिजित कुडे मा.ना.प्राजक्त दादा तनपुरे साहेब राज्यमंत्री. ऊर्जा,नगरविकास,आदिवासी,उच्च तंत्र शिक्षण,आपती व्यवस्थापन) यांना निवेदन
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा अनुसूचित जमाती च्या उमेदवारांना शैक्षणिक संस्था,स्वराज्य संस्था निवडणुका व शासकीय सेवा लाभ घेण्यासंदर्भात प्रमाणपत्र जात पडताळणी ची आवश्यकता असल्याने चंद्रपूर येथे अनुसूचित जमाती तपासणी प्रमाणपत्र जात पडताळणी…
