श्री नेमिनाथ भगवान यांचा कल्याणक उत्सव भव्यतेने साजरा करण्यात आला
हिंगणघाट । तीर्थंकरांच्या जीवनाचे पाच मुख्य भाग कल्याणक शब्दाने संबोधले गेले आहेत. च्यवन, जन्म, दीक्षा, केवल ज्ञान आणि निर्वाण. हे सर्व उत्तम कल्याणक कार्यक्रम आहेत. तीर्थंकर देवांचा जन्म आणि संपूर्ण…
