भाजप युवा मोर्चा ची सावरखेड येथे शाखा स्थापन,गावाच्या विकासासाठी काम करू
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225) सावरखेड येथे भाजप युवा मोर्चा ची शाखा स्थापन करण्यात आली .या शाखेचे उदघाटन राळेगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार अशोकरावजी उईके सर यांच्या हस्ते…
