माता अन्नपूर्णा जनकल्याण बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ऑक्सिजन मशीन माजरीवासीयांच्या सेवेत
प्रतिनिधी- चैतन्य कोहळे, भद्रावती कोविड-19 असा भीषण संसर्गजन्य रोग असताना ऑक्सिजन ही काळाची गरज झालेली आहे. आणि लॉक डाऊन च्या काळात कृत्रिम ऑक्सिजन असेल तरच आपण पेशंटचा जीव वाचू शकतो.…
