कृषी व्यापाऱ्यांकडुन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक थांबली पाहिजे लहुजी शक्ती सेनेची कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी.
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील कृषी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बसले आहेत मग कोणतेही क्षेत्र असो बँक तहसील कार्यालय कृषी कार्यालय आता कृषी व्यापारी याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न निर्माण…
