वाढत्या महागाईला जवाबदार असणाऱ्या केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे आंदोलन..!
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा मागील जवळपास दीड वर्षांपासून कोरोना महामारी व त्या अनुषंगाने लावलेली टाळेबंदी यामुळे व्यापारी, मध्यमवर्गीय, शेतकरी यांच्यासह सर्वांचे प्रचंड नुकसान व हाल झालेले आहे. हातावर पोट असणाऱ्या गोर-गरिबांची तर…
