महसूल प्रशासनाचे संदर्भात कोठलेही कामात अडचण आल्यास प्रत्यक्ष भेटावे… कर्तव्यदक्ष डाँ.रविंद्र कानडजे तहसिलदार…
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महसूल प्रशासनाचे संदर्भात कोठलेही कामात अडचणी आल्यावर सबंधितांनी वेळ न दवडता मला प्रत्यक्ष भेटावे,प्रश्नाची उकल,समस्या सोडवण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन कर्तव्यदक्ष तहसिलदार डाँक्टर रविंद्रजी कानडजे…
