आता शिवसेनेच्या वतीने शहरात फोगींग फवारणी , कोरोना काळात शिवसेना उतरली जनतेच्या सेवेत
वणी : नितेश ताजणे वणी सद्या वणी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असुन रुग्ण संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतु कोरोनाचा रोकथाम करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह, संबंधित यंत्रना सजग असल्याचे दिसुन येत…
