चंद्रपुर महानगरपालिका बाहेर आम आदमी पक्षाचे ‘पुंगी बजाव आंदोलन’
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अरविंदजी केजरीवाल यांच्या राजकीय संस्कृतीपासून प्रेरणा घेवून आम आदमी पार्टी, चंद्रपूर तर्फे आज (दि.१९) ला दुपारी…
