पाचगाव येथील जुनघरे परिवाराला खैरे कुणबी समाजाने दिला मदतीचा हात!
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा: पाचगाव त.राजुरा येथील गरीब शेतकरी श्री.वासुदेव मारोती जुनघरे यांचे एका रस्ता अपघातात निधन झाले होते,तीन लहान लहान मुले आणि म्हातारे आई वडील असणारे वासुदेव हे कुटुंबाचे एकमेव…
