90 किलो गांजा सह वरोरा शहरातील दोघांना अटक, 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर : तेलंगणा राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात विशेष पथक…
