संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष पदी सारंग मिराशे याची निवड
7 प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यात मौजे करंजी येथिल भुमी पुत्र सारंग मिराशे याची हिमायतनगर संभाजी ब्रिगेड अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष सुभाष कोल्हे यांच्या…
