दर चार दिवसा आड राळेगांव करांना पिण्याचे शुध्द पाणी नियमित वितरित करु शैलेश काळे प्रशासक तथा एस.डी.ओ.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) सध्या अनेक नानाविधकारणांमुळे राळेगांव शहरवासीयांना आठ ते दहा दिवसा आड पिण्याचे पाणी मिळत आहे. पण आता ४६ वर्ष पुरातन जलकूंभ तंदुरुस्त झाला,सोबत च जलशुध्दीकरण…
