कुलरच्या करंटने सहा वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू,वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथील घटना.
. राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामु भोयर (9529256225) वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथील एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा कुलरला करंट लागुन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २७ जुन रोजी सकाळी नऊ…
