राळेगाव तालुक्यातील धानोरा गावात sanitizer व जंतूनाशक फवारणी
तालुका प्रतिनिधी राळेगाव:- रामभाऊ भोयर (9529256225). धानोरा ग्रामपंचायत तर्फे धानोरा गावात sanitizer वाटप व जंतू नाशक फवारणी करण्यात आली त्या वेळेस कर्तव्य दक्ष ग्रामसेवक महेश इंगोले , सरपंच सौ दीक्षा…
