अपघात: भाजी विक्रेत्या महिलेच्या अंगावर गाडी चढविल्याने जागीच मृत्यू, चालक फरार
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक(सटाणा) सटाणा कडून ठेंगोडा कडे एम एच 42 K 517 या क्रमांकाची गाडी भर धाव चालवत असताना वाहनाने अचानक सावकी मार्गाने टर्न घेतल्याने बाजूला असलेल्या भाजी विक्रेत्याच्या अंगावर गाडी…
