यवतमाळच्या नागरिकांची राळेगाव च्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरण साठी मोठी रांग
राळेगांव तालुका प्रतिनिधी:रामभाऊ भोयर शासनाने 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांना लस घेण्याचे आव्हान केल्यामुळे यवतमाळच्याअनेक नागरिकांनी राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासंदर्भात मोठी रांग लावली 45 किलोमीटर चे अंतर…
