विनाकारण घराबाहेर पडू नका, संचारबंदीचे पालन करा – आयुक्त श्री. राजेश मोहिते घरी राहा सुरक्षीत राहा.
मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार चंद्रपूर शहरात शुक्रवार रात्री आठ पासून शनिवार आणि रविवार या दोन दिवसा करता संचारबंदी लागू करण्यात आली आहे या दोन दिवसात शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत…
