मा.आमदार श्री सुभाषभाऊ धोटें यांच्या विकास निधीतून स्वर्ग रथ राजुरा करांच्या सेवेत दाखल
प्रतिनिधी:वैभव महा,राजुरा नगर परिषद राजुरा च्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन राजुरा शहरातील नागरिकांसाठी मा.आमदार श्री सुभाषभाऊ धोटे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लक्ष रूपये निधी मंजूर करून येथे स्वर्ग रथ…
