वेकोलि ने दत्तक घेतलेल्या कुनाडा गावाचा पाणीपुरवठा केला बंद,गावकऱ्यांचे वेकोली प्रबंधकाच्या बंगल्या समोर ठिया आंदोलन
प्रतिन:चैतन्य राजेश कोहळे, भद्रावती वेकोलि मार्फत दुसऱ्यांदा पुनर्वसन केलेल्या दत्तक कुनाडा गावाचा वेकोलि ने विद्युत पुरवठा खंडित करून पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांची पाण्यासाठी हाहाकार होत आहे. गावकऱ्यांनीच विद्युत भरणा करून…
