पहापळ गावातील दारु बंदी व गावत पोलीसचौकी देण्या बाबत प्रशांत करपते यांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा पहापळ या गावा मध्ये अवैध दारू खूप मोठ्या प्रमाणात चालू आणि गावातील लहान मुल दारु च्या आहारी जात आहे, ग्रामपंचायत ने तसा ठराव मंजूर करून पोलिस स्टेशन पांढरकवडा…
