पहापळ येथे महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियाना अंतर्गत घरकूल मार्ट चे उदघाटन
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर दिनांक 02/06/2021 ला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद कक्ष , पांढरकवडा यांच्या अंतर्गत तालुक्यातील झाशीची राणी प्रभाग संघ पहापळ येथील विकास गंगा ग्राम संघ पहापळ या गावी…
