मराठवाडा विदर्भ जोडणारा हिमायतनगर पळसपुर मार्ग ढाणकी रस्त्याला कोणी वाली मिळेल का… लक्ष्मीबाई वानखेडे ग्रामपंचायत सदस्य महिलेचा लोकप्रतिनिधींना सवाल
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर १३ वर्षांपुर्वी झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ताहिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर- पळसपुर मार्ग ढाणकी महत्त्वाचा रस्ता आहे ढाणकी- गांजेगाव -डोल्हारी- पळसपुर या भागातुन ये-जा करणाऱ्या…
