युवाहृदयसम्राट, मनसे नेते, युवा नेतृत्व मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत लॅब मध्ये तपासणी शुल्कात सूट,लाभ घेण्याचे जनतेला आवाहन:मनीष डांगे जिल्हाध्यक्ष,मनसे वाशिम
सहसंपादक:प्रशांत बदकी युवाहृदयसम्राट, मनसे नेते, युवा नेतृत्वमा. अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रुग्णांना दिलासा देण्यासाठी गुरुमाऊली कॉम्पुटराईज क्लिनिक लॅबोरेटरी वाशीम, श्री साई क्लिनिक लॅब वाशीम, कान्होबा क्लिनिक लॅबोरेटरी मंगरूळनाथ…
