जनार्धन नगर भालर येथील पाणी अडवणूक करणाऱ्या सरपंच,यांचे कलम 39(1) अंतर्गत पद रद्द करा
मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रा. प. सदस्य सुनीता देठे यांची तक्रार प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी वणी तालुक्यातील भालर येथे वास्तव्याला राहणाऱ्या जनार्धन नगर येथील जनतेला मागील कित्येक दिवसापासून मूलभूत गरज असलेल्या पाण्यापासून ग्रामपंचायत…
