सप्नपूर्ती कंपनी चा प्रताप”,नऊ महिन्याचे वेतन न देता कामगारांना कमी केले
सप्नपूर्ती कंपनी मधील कामगारांना उपासमारीची वेळ " प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही कुही :- कुही ग्रामपंचायतचे जेव्हा नगरपंचायत मध्ये रूपांतर झाली तेव्हा असे वाटायला लागले की नगरपंचायत चा विकास होईल मात्र विकाशाच्या नावावर…
