भारतीय जनता पार्टी वणी तालुका व वणी शहर तर्फे ओबीसी आरक्षण रद्द करणार्या तिघाडी सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी २६जुन रोजी भारतीय जनता पार्टी वणी तालुका च्या वतीने आमदार मा.श्री. संजिवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या नेतृत्वातचिखलगाव रेल्वे क्रॉसिंग यवतमाळ रोड व गुंजाचा मारोती देवस्थान (वरोरा)नागपुररोड वरओबीसी आरक्षण रद्द…
