शहरातील विविध समस्यांसाठी मनसे चे मुख्यधिकाऱ्यांना निवेदन,समस्या सोडवा अन्यथा आंदोलन होणार
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू चे रुग्ण आढळत असताना आर्णी शहरातील प्रत्येक वॉर्डात डेंग्यू चे जंतू चा प्रसार रोखण्यासाठी फॉगिंग मशीन ने फवारणी करून प्रसार रोखा तसेच आर्णी शहरातील रस्त्यावरील…
